
Best Happy Diwali Wishes in Marathi 2021, happy diwali wishes 2021, diwali wish, diwali happiness, diwali greetings, diwali quotes, diwali 2021, happy diwali 2021, happy diwali, diwali wishes in hindi, diwali wishes in english, happy diwali wishes in marathi, diwali wishes in bengali, deepavali 2021, deepawali 2021 and More Happy Diwali 2021 Stuff for all. There are several types of happy diwali wishes that you can wish your friends, family and your loved ones. So, Here are some kind of Diwali wishes. You can wish on the special day of deepawali 2021.
Many of us search for Diwali greetings photos to send Diwali wishes so today I have brought for you some interesting Happy Diwali Images HD. You can easily download these Diwali Pictures and send them to your loved ones as Diwali wishes. Download HD Happy Diwali Images 2021, Happy Diwali Pictures, Wallpapers & Photos best collection. Explore and share your favourite Happy Diwali images to your family and friends.
1. दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.
2. सदा राहिलात हसतमुख तर रोजच आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो कधी रिकामा, मग भले येवो कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल माझी खरी दिवाळी. हॅपी दिवाळी.
3. यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च, फक्त करा सेव्हिंग्ज्स, भविष्य करा साकार, प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार.
4. शुभ दीपावलीच्या निमित्ताने सारे एकत्र येतात, जुने हेवेदावे विसरतात, सर्वांच्या संसारात राहो सुख-शांती आणि समादान, प्रत्येक घरावर होवो सुखांचा वर्षाव.
5. दिवाळीच्या तुम्हाला याच शुभेच्छा की, तुम्ही मातीलाही हात लावल्यास तिचं सोनं होवो, हीच प्रार्थना आहे तुम्ही खूष रहावं आणि तुमचा आनंद द्विगुणित होवो.
6. आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल, सुफळ जीवनासाठी सजावट, वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके, यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे. शुभ दिवाळी.
7. दिवे तेवत राहो, सर्वाचं घर प्रकाशमान होवो, सर्व स्वप्नं पूर्ण होवो, हे दिवस असेच झगमगत राहोत, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
8. दीपावली असा आहे सण, जो येतो बऱ्याच काळानंतर वर्षातून एकदा. चला मस्तपैकी करू फराळ आणि खाऊ मिठाई, तुम्हा सर्वांना दीवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.
9. चला आज पुन्हा एकदा दीप लावूया, रूसलेल्यांना मनवूया, डोळ्यातील उदासी दूर करून जखमांवर फुंकर घालूया. चला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया.
10. दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा, आपल्या मेंदूला आणि बुद्धीला गणेशासारखं बनवा. सर्वांना भरपूर शुभेच्छा द्या आणि दिवाळीचा आनंद लुटा.
11. तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
12. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
13. दिपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार, दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!
सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव, असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.
14. दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कारा, आनंदाचा होवो वर्षाव…दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे शुभेच्छा यश आणि आनंद मिळो आम्हा सर्वांना.
15. दीपावली आल्यावर काढा रांगोळी, लावा दिवे, फटाक्यांचा होवो धूमधडाका, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
16. दिवाळीच्या शुभ सणाच्या निमित्ताने माझ्या शुभेच्छा कबूल करा, आनंदाच्या या वातावरणात मलाही सामील करा.
17. दिवाळी आहे चला या दिवसाला बनवूया खास, डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या आस्वाद, पण हे करताना मित्रांनो शुभेच्छा द्यायला विसरू नका दिवाळीचा सण आहे खास.
18. दिवाळीच्या पणत्यांमध्ये आहे आनंदाचा साक्षात्कार, मोठ्यांचं प्रेम आणि सर्वांचा आधार…सर्वांना हॅपी दिवाळी.
19. दिवाळीची लाईट, सगळ्यांना करो डिलाईट, पकडा मस्तीची फ्लाईट, धमाल करा ऑल नाईट… हॅपी दिवाळी
20. जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी, तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली, जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर कशाला हवा फटाक्यांचा पसारा.
21. दिवाळीची शान तेव्हाच आहे जेव्हा गरीबांची मुलंही लावतील फुलबाजे, त्यांच्याकडेही असेल मिठाई, जोपर्यंत दूर होणार नाही हा भेदभाव तोपर्यंत कशी होईल दिवाळीची खरी रोषणाई…सर्वांना करून आनंदी मगच साजरी करा दिवाळी.
22. एक करंजी.. आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..
एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
एक दिवा.. मांगल्य भरलेला..
एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..
एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
एक सण.. समतोल राखणारा..
अन् एक मी.. शुभेच्छा देणारा…
“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
|● शुभ दिपावली ●|.
23. संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे…. जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा… स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी… स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा……… आजपासून दिवाळी सुरू होतेय….. सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!
24. उटणंचे अभ्यंगस्नान रांगोळीची प्रसन्नता दिव्यांची रोषणाई फराळाचा बेत फटाक्यांची आतिषबाजी थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद शुभेच्छांची देवाण-घेवाण उत्साही-आनंदी वातावरण असाच असो दिवाळीचा सण आपल्या माणसांना आपल्या माणसांकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
25. दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा विचार, फालतू खर्च होणार नाही यावर करा विचार, पण असं असलं तरी करू नका कंजूषी यार, दिवाळी आहे धूमधडाक्यात साजरी करूया यार, हॅपी दिवाळी.
26. थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला विसरून जा या सणाअगोदर, नका विचार करू कोणी दिलं दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर. तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…आम्हा सगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
27. प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे, आनंदाचे दीप जळो, दुःखाची सावलीही न पडो.
28. दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी, उदास चेहरे उमलल्यास दिवाळी, बाहेरची सफाई खूप झाली आता मनाशी मन जुळलं तर खरी दिवाळी.
29. दीप जळत राहो मन मिळत राहो, मनातील गैरसमज निघून जावो, साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो, हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.
30. आहे सण रोषणाईचा, येऊ द्या चेहऱ्यावर हास्य छान, सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार, लुटून घ्या सारा आनंद, जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम, दिवाळीच्या पावन दिवशी सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार.
31. धनाचा होवो वर्षाव, सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव, मिळो नेहमी समृद्धी अशी होवो खास तुमची आमची दिवाळी.
32. दिवाळीत खूप खाऊया मिठाया, मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या दरवाज्यांवरही लावूया पणत्या, सर्वांना मारू मिठी, लक्ष्मीची करू आरती, सर्वांना हॅपी दिवाळी.
33. दीपावलीत नको फक्त फटाके, ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे स्वच्छता करून पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया.
34. रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ, सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ, गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी, हीच देवा चरणी प्रार्थना, हॅपी दिवाली.
35. दीप जळत राहो तुमचं घर प्रकाशमान राहो, या दिवाळीच्या सणाला तुम्हाला सर्व सुख मिळो, शुभ दिपावली.
36. दिवाळीचा उत्सव फटाक्यांविना साजरा करायचा आहे, सुरक्षित आणि सार्थक आनंद मिळवायचा आहे. स्वच्छ भारत आणि सुंदर निसर्गाला कायम ठेवायचं आहे.
37. मोठ्यांचा मिळो आशिर्वाद, आपल्यांची मिळो साथ, आनंद मिळो जगभरातून, देवाकडून मिळो भरभराट, हीच मनापासून आहे इच्छा दिवाळीसाठी खास.
38. वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय, दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले सर्वांचे दुःख, घ्या हाच संकल्प परत न अंधकार, न कोणी झुको वाईटाखाली पार, कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार. दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.
39. आम्ही जेव्हा आकाशात आतिषबाजी करतो आपल्या दुःखाना धुराप्रमाणे दूर करतो, यंदा भेटूया सारे आणि दुःखांना करूया असंच दूर, सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
40. हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव, मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.
41. धनाची पुजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा फराळ समृध्दीचा पाडवा प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब,सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!
42. आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी आताही आली तिच्या येण्याने मने आनंदाने आनंदमय झाली सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून आनंदाची शुभ दिपावली. Happy Diwali
43. अंधार दूर झाला रात्रीसोबत, नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन, डोळे उघडा एक मेसेज आला आहे, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.
44. प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद, घराघरात होवो दिवाळी, प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी, प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ, सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून मनात ठेऊ नये शंका आणि शुभेच्छांमध्ये असो गोडवा.
45. हात पकडून पुन्हा खेळूया, आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया, विसरून जुने हेवे-दावे, चला मिळून दिवाळी साजरी करूया.
46. दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो, जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची, दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
47. तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…आम्हा सगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
48. दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण, फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून, अशीच यावी दिवाळी सर्वांकडे, सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.
49. प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट, पुन्हा आला प्रकाशाचा सण, तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा देण्याआधी आमच्याकडून दिपावलीचा हा आनंदी संदेश.
50. हसत राहा, हसता हसता दिपक लावा, जीवनात नवे आनंद आणा, दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.
Happy Diwali Wishes in Marathi – Greatest Indian Festival is being celebrated on 23rd October 2021 that is is symbol of victory of Good over Bad. If you are planning something new and exciting then the best way to start celebrating Diwali festival is to wish your loved ones, your brother, Sisters, relative, friends, bosses and colleagues by sending heart touching wishes or Happy Diwali 2014, Happy Diwali Wishes in Marathi, Diwali Greetings in Marathi, Diwali Pictures for WhatApp, Happy Diwali Pictures for Facebook by text messages or by sharing it on facebook, twitter, google plus and whatsapp. Today we are sharing best collection of free Diwali Wishes and Greetings in Marathi.
51. Mazya Sarv Guni Mitrana Diwalichya Haardik Subhechha
Aapn Rojach Baher “Dive” Laavta, ata 4 diwas gharatch dive lava
HAPPY DIWALI
Mata Saraswati ka Saath ho,
Mata Lakshmi ka Haath ho,
Bhagwaan Ganesh ka Niwaas ho,
Aapke Jeewan mein Prakash hi Prakash ho.
SHUBH DEEPAWALI
52. दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ही
दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी
Marathi SMS, Wishes and Greeting for Diwali 2021
53. Dhan Trayodashi..!
Narak Chaturdashi..!
Lakshmi Poojan..!
Bali Pratipada..!
Bhau Bij..!
54. Dhan Trayodashi..!
Narak Chaturdashi..!
Lakshmi Poojan..!
Bali Pratipada..!
Bhau Bij..!
55. Aapala Sampurna Deepotsav Mangalmay Hovo
Shubh Deepavali
Diwali Aayi, Masti Chhayi,
Deep Jalaye, Rangoli Banayi,
Dhoom Dhadaka, Jala Patakha
Fuljhariya Jalayi Jo Sabko Bhai
Dipavalichya Hardik Shubhechha
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
56. अंधार दूर झाला रात्रीसोबत, नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन, डोळे उघडा एक मेसेज आला आहे, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.
Happy Diwali Wishes Marathi 2021
57. दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो, जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची, दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy Diwali Wishes in Marathi
58. सदा राहिलात हसतमुख तर रोजच आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो कधी रिकामा, मग भले येवो कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल माझी खरी दिवाळी. हॅपी दिवाळी.
Happy Diwali Wishes in Marathi
59. आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल, सुफळ जीवनासाठी सजावट, वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके, यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे. शुभ दिवाळी.
Happy Diwali Wishes in Marathi
60. प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट, पुन्हा आला प्रकाशाचा सण, तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा देण्याआधी आमच्याकडून दिपावलीचा हा आनंदी संदेश.
Happy Diwali Wishes in Marathi
61. प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे, आनंदाचे दीप जळो, दुःखाची सावलीही न पडो.
Happy Diwali Wishes Marathi 2021
62. दीप जळत राहो मन मिळत राहो, मनातील गैरसमज निघून जावो, साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो, हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.
Happy Diwali Wishes in Marathi
63. वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय, दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले सर्वांचे दुःख, घ्या हाच संकल्प परत न अंधकार, न कोणी झुको वाईटाखाली पार, कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार. दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.
Happy Diwali Wishes in Marathi
64. दीप जळत राहो तुमचं घर प्रकाशमान राहो, या दिवाळीच्या सणाला तुम्हाला सर्व सुख मिळो, शुभ दिपावली.
Happy Diwali Wishes in Marathi
65. एक करंजी.. आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..
एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
एक दिवा.. मांगल्य भरलेला..
एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..
एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
एक सण.. समतोल राखणारा..
अन् एक मी.. शुभेच्छा देणारा…
“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
happy diwali wishes 2021 in Marathi
66. दिवाळीसाठी झाली घराची सफाई आता आपल्या मोबाईल ब्राऊजर हिस्ट्री, व्हिडिओज आणि चॅटची करा सफाई
Happy Diwali Wishes in Marathi
67. दीपावली असा आहे सण, जो येतो बऱ्याच काळानंतर वर्षातून एकदा. चला मस्तपैकी करू फराळ आणि खाऊ मिठाई, तुम्हा सर्वांना दीवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.
Happy Diwali Wishes Marathi 2021
68. शुभ दीपावलीच्या निमित्ताने सारे एकत्र येतात, जुने हेवेदावे विसरतात, सर्वांच्या संसारात राहो सुख-शांती आणि समादान, प्रत्येक घरावर होवो सुखांचा वर्षाव.
Happy Diwali Wishes in Marathi
69. दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कारा, आनंदाचा होवो वर्षाव…दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे शुभेच्छा यश आणि आनंद मिळो आम्हा सर्वांना.
Happy Diwali Wishes in Marathi
70. दिवाळी आहे चला या दिवसाला बनवूया खास, डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या आस्वाद, पण हे करताना मित्रांनो शुभेच्छा द्यायला विसरू नका दिवाळीचा सण आहे खास.
Happy Diwali Wishes in Marathi
71. शुभ दीपावलीच्या
72. दिवाळीच्या शुभेच्छा
People Also Search for:
Happy Diwali wishes in marathi 2021
diwali wishes in marathi
happy diwali wishes in marathi
shubh diwali in marathi
happy diwali in marathi
diwali message in marathi
diwali quotes in marathi
diwali greetings in marathi
diwali wishes in marathi images
happy diwali images in marathi
happy diwali wishes in marathi
wishes for diwali in marathi
diwali wishes in marathi images
happy diwali wishes in marathi text
diwali wishes in marathi hd images
simple diwali wishes in marathi
best diwali wishes in marathi