Happy New Year Wishes in Marathi 2022 | Marathi Happy New Year Wishes 2022 Images | Marathi Happy New Year 2022 Wishes, Quotes, Messages

Hi! Its time to say new year wishes 2022 in marathi. Marathi is a language spoken by a large number of people in present day India. Like happy new year 2022 marathi wishes every regional language becomes even more interesting when we send New Year greetings and send happy new year 2022 marathi banner. To send greetings in Marathi we need to create some table of contents which will have New Year greetings in Marathi. And these greetings we send to our loved ones starting December 31st or the first day of January.So here are some interesting Marathi New Year wishes that you can send to your loved ones very easily and tell them happy new year 2022 marathi wishes. Greetings in Marathi to Marathi speaking people makes it more attractive to them.

happy new year wishes in marathi 2022,happy new year wishes in marathi language,new year wishes 2022 in marathi, happy new year quotes in marathi,happy new year greetings in marathi,happy new year 2022 marathi wishes,happy new year 2022 wishes in marathi language,happy new year best wishes in marathi,happy gudi padwa and new year wishes in marathi,happy new year 2022 marathihappy new year wishes for friends and family in marathi,happy new year 2022 wishes in marathi download,happy diwali and new year messages in marathi,happy new year 2022 wishes marathi status download,happy new year wish in marathi,happy new year 2022 marathi banner,happy new year messages in marathi for friends,happy new year wishes for husband in marathi,happy new year wishes for wife in marathi,happy new year wishes for my love in marathi,happy new year 2022 funny quotes in marathi,happy new year 2022 wishes for love in marathi,happy new year 2022 wishes for wife in marathi.

happy new year 2022 marathi banner

Happy New Year Advance 2022

Happy New Year Advance 2022

Happy New Year Background 2022

Happy New Year Background 2022

Happy New Year Wishes 2022

Happy New Year Wishes 2022

Happy New Year Wishes for Friends and Family 2022

Happy New Year Wishes for Friends and Family 2022

Table of Content

Happy New Year Wishes in Marathi 2022

Happy New Year Wishes in Marathi 2022

 • पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
  तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,
  नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा..!
  happy new year wishes in marathi 2022
 • नविन वर्ष आपणांस सुखाचे,
  समाधानाचे,ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
  येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
  हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
  नववर्षाभिनंदन
  नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
 • या नवीन वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि देव तुम्हाला खूप आनंदाने भरून देवो.
  या आशीर्वादांसह तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!.. happy new year best wishes in marathi
 • नवीन वर्ष, नवीन आशा,
  नवीन विचार आणि नवीन सुरुवात,
  तुमची प्रत्येक प्रार्थना सत्यात उतरो.
  तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना! ३६५ दिवसांचं!! जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं.. कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं.. नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती, नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष…! या सुंदर वर्षासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! happy new year 2022 wishes in marathi language
 • इडा, पीडा टळू दे..
  आणि नवीन वर्षात
  माझ्या भावांना,
  कडक आयटम मिळू दे…
  Happy New Year 2022!
  In Advance
  Love You भावांनो…
  New year wishes in marathi for best friends & happy gudi padwa and new year wishes in marathi
 • दु:खाच्या सावलीपासून नेहमी दूर रहा
  कधीही एकटेपणाचा सामना करू नका!
  तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होवोत
  ही माझ्या अंतःकरणापासून प्रार्थना आहे!
  नवीन वर्षाच्या संध्याकाळच्या शुभेच्छा!
  New Year Wishes In Marathi
 • आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत… कळत नकळत 2021 मध्ये जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
  किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल, तर, . . . 2022 मध्ये पण तय्यार रहा, कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही… happy new year greetings in marathi
 • नमस्कार… उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल.
  त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल नसेल म्हणून,
  आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
  तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
  Advance New Year Wishes Marathi happy new year wishes for friends and family in marathi
 • Poore ho Αap ke sare Αim,
  Sada Βadhti rahe Αap ki Fame,
  Μilte rahe sub say Payar aur Dοsti,
  Αur mile Α lot of Fun Αnd Masti.
  Wish yοu a Happy New Υear.
 • आम्ही प्रार्थना करतो की हे नवीन वर्ष
  रोज सकाळी तुमची आशा जागृत करो,
  दररोज दुपारी खात्री देवो,
  प्रत्येक संध्याकाळ आनंद घेऊन येवो,
  आणि प्रत्येक रात्र शांततेने भरली जावो.
  नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. happy new year 2022 wishes in marathi download
 • सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
  नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,
  आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
  हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो. happy new year 2022 wishes marathi status download
 • सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
  नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू,
  आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह… नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन ! happy new year quotes in marathi
 • सरले ते वर्ष, गेला तो काळ,
  नवी सुरूवात, नवा आनंद घेऊन आलं 2022 साल,
  नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा….!
 • Punha ek navin varsh, punha ek navi aasha,
  Tumchaya krititwala punha, ek navi aasha,
  Navi swapne, navi chitije, sobat majhya navya shubecha.
  New Year 2022 happy new year wish in marathi
 • सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू, आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
 • गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 • पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
  तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
  नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा ! marathi happy new year wishes 2022
 • हे नातं सदैव असंच राहो,
  मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
  खूप प्रेमळ होता 2021 चा प्रवास,
  अशीच राहो 2022 मध्येही आपली साथ.
  नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
 • he varsh sarvana sukhache,
  samrudhiche aani bharbharatiche javo.
  navin varshachya hardik shubhechya. happy new year wishes for husband in marathi
 • जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
  भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
  शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
  पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
  तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
  आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे…
  सन 2022 च्या हार्दीक शुभेच्छा…! happy new year messages in marathi for friends
 • वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे
 • पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
  गतवर्षाची गोळाबेरीज करूया
  चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया
  नवे संकल्प,
  नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
  नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा. happy new year wishes for wife in marathi
 • वर्ष संपून गेले आता तरी
  खरं मनापासून हो म्हण.
  माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर
  तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.
  नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
 • हॅपी न्यू ईयर ही माझी तुला आहे विश.
  जी पाठवत आहे विथ एक किस happy new year wishes for my love in marathi
 • जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक
  पावलावर तुला मिळो, जगातील
  प्रत्येक यश तुझ्याकडे येवो.
  या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.
  आनंद राहो तुझ्याजवळ,
  एकही दुःख न येवो, यश राहो
  कायम तुझ्याकडे, ना कधी अपयश येवो,
  सगळं काही चांगलो होवो
  फक्त तुझ्यासाठी. नववर्षाभिनंदन. happy new year wishes in marathi language 2022
 • गतवर्षीच्या …
  फुलाच्या पाकळ्या वेचून घे..
  बिजलेली आसवे झेलून घे…
  सुख दुःख झोळीत साठवून घे…
  आता उधळ हे सारे आकाशी ..
  नववर्षाचा आनंद भरभरून घे !!
  Navin varshachya hardik shubhechha happy new year 2022 wishes for love in marathi
 • गेलं वर्ष विसरा, येणार्‍या वर्षाला आलिंगन द्या,
  या वर्षी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत..
  तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
 • तुमच्या या मैत्रीची साथ
  यापुढे ही अशीच कायम असू द्या…
  नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
  येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!
 • पाकळी-पाकळी भिजावी
  अलवार त्या दवाने
  फूलांचेही व्हावे गाणे
  असे जावो वर्ष नवे…
  नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
  happy new year 2022 wishes for wife in marathi
 • 2022 हे नवं वर्ष,
  आपल्या आयुष्यात खूप सारे आनंदाचे क्षण,
  सौख्य, समृद्धी घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • सूर्यासारखे चमकणारे
  तुमचे जीवन व्हावे आणि
  ताऱ्यांसारखे चमकावे
  तुझे अंगण. याच प्रार्थना
  तुझ्याबरोबर
  नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.! happy new year 2022 funny quotes in marathi